Categories: Editor ChoiceFront

मोठा अपघात; ड्रायव्हरसह कंटेनर खाडीत कोसळला….. वाचा कुठे झाल व कसं झाल?

महाराष्ट्र 14 न्यूज : पश्चिमेकडील रेती बंदरच्या पुलावरून तेथील खाडीत कंटेनर कोसळल्याची घटना घडली आहे. अपघाताची माहिती मिळताच कळवा पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून एका बोटीच्या मदतीनं बचावकार्य सुरू आहे.

खारेगाव टोलनाक्यापासून काही अंतरावर सकाळी पावणे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त कंटेनरचा क्र. MH 04 HY 8691 असा असून हा कंटनेर राजेंद्र घोरपडे यांच्या मालकीचा आहे. रमेश पांडे (वय ५५) नावाचा चालक हा कंटेनर घेऊन भिवंडीहून न्वाहा शेवाकडे निघाला होता. रेतीबंदर पुलाचा संरक्षक कठडा तोडून हा कंटेनर खाडीत कोसळला. गाडीचा चालक पांडे याला वाचवण्यात यश आलं असून त्याला माजिवडा येथील परम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघाताचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही.

Maharashtra14 News

Recent Posts

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

2 days ago

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’ … अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…

2 days ago

पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचा “मेरा बूथ सबसे मजबूत”चा संकल्प, … बूथ स्तरावर 51 टक्के मताधिक्य जिंकण्याचा भाजपचा निर्धार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना…

3 days ago

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

5 days ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

5 days ago