Google Ad
Uncategorized

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते युवासेना शहर संघटक निलेश हाके यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० जानेवारी) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते युवासेना शहर संघटक पिंपरी चिंचवड शहर निलेश हाके यांच्या दिनदर्शिकेचा शिवसेनेच्या राज्यव्यापी शिवसंकल्प अभियान दौर्‍यावर असताना प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण या आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीवर चालत शहरात युवा सेनेच्या माध्यमातून शहर संघटक निलेश हाके यांच्यामार्फत अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणजे युवा सेनेच्या वतीने प्रभागामध्ये १० हजार दिनदर्शिकेचे वाटप करण्यात येणार आहे. याचे प्रकाशन राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी आमचे मार्गदर्शक, आधारवड महान संसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे देखील उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!