Google Ad
Uncategorized

दिवांकुर सा. संस्थेच्या अध्यक्षा सौ. अर्चना लक्ष्मण म्हस्के यांना राष्ट्रीय रत्न पुरस्कार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१मार्च) : दिल्ली येथील केंद्रीय पंचायतमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते यंदाचा ग्रामविकास सेवा असोसिएशन संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय रत्न सन्मान पुरस्कार पुणे कोथरुड येथील समाज सेविका अर्चना म्हस्के यांना प्रदान करण्यात आला.

आपल्या सामाजिक कामाची दखल घेऊन राष्ट्रीय रत्न पुरस्कार देऊन मला सन्मानित केले त्याबद्दल मी आपली मनःपूर्वक आभारी आहे असे मत अर्चना म्हस्के यांनी मांडले.

Google Ad

या प्रसंगी जयराम पलसानिया, आदित्य उपाध्याय, सेवक नागवंशी, डॉ. नंदकुमार गोडसे, रामनाथ बोर्हाडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. सदर पुरस्कार सोहळ्यासाठी देशातील २३ राज्यातील विविध सामाजिक क्षेत्रातील ठाकुर, पुरस्कारार्थी उपस्थित होते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!