Google Ad
Uncategorized

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सुवर्ण गणेश महिला मित्र मंडळाच्या वतीने महानगरपालिकेच्या साफसफाई महिला कर्मचारी व महिला सुरक्षा रक्षक यांचा सत्कार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१०मार्च) :  पिंपरी चिंचवड शहरातही सुवर्ण गणेश मित्र मंडळ व सुवर्ण गणेश महिला मित्र मंडळ,काशिद नगर, पिंपळे गुरव यांच्या वतीने शिवजयंती साजरा करण्यात आली तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेच्या साफसफाई करणाऱ्या महिला व सुरक्षा रक्षक महिला यांचा महिला मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सुवर्ण गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष भैया लांडगे,,श्रीकांत तामचीकर,संकेत लांडगे,प्रतीक भोर,महेश परीट, राजेश जगताप,राम पुंडे व इतर सभासद तसेच महिला दिनाच्या कार्यक्रमा करिता ज्योती कांबळे, संगीताताई लांडगे,मोहिनी परीट, सारिका माने,धनश्री खोत,आरती कुमावत,योगिता लांडगे,प्रियांका जाधव,उषा बोडरे तसेच इतर महिला उपस्थित होत्या, या कार्यक्रमाचे आयोजन अनिल कांबळे यांच्या वतीने करण्यात आले होते.

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!