Google Ad
Uncategorized

Nashik : सिन्नर टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसेच्या 8 कार्यकर्त्यांना अटक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ जुलै) :  सिन्नरमध्ये समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरेंची गाडी अडवल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत टोलनाक्याची तोडफोड केली. आता प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे

● समृद्धी महामार्गावरील टोलनाक्याच्या तोडफोड प्रकरणी मनसेचे 8 पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना अटक करण्यात आली आहे.

Google Ad

● एकूण 12 ते 18 अज्ञाताप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यातील अन्य 4 ते 6 जणांचा शोध सुरू आहे. अमित ठाकरे यांचा अपमान करण्यात आल्याचा मनसैनिकांचा आरोप आहे.

 अमित ठाकरे म्हणाले,  “टोलनाक्यावरच्या मॅनेजरसह कर्मचाऱ्याची भाषा उद्धटपणाची होती” तर मला नाशिकला पोहचल्यावर कळलं, की टोलनाका फोडला. राज ठाकरेंमुळे अनेक टोलनाके बंद झाले. माझ्यामुळे आणखी एक वाढला, अशी प्रतिक्रिया अमित ठारेंनी दिली आहे.”

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!