महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ मार्च) : आज शुक्रवार दि.११/३/२०२२ रोजी नगरसेविका सौ.निर्मलाताई कुटे यांनी कुणाल आयकाॅन रोड,रोझ लॅंड सोसायटी जवळील राजमाता जिजाऊ उद्याना च्या कामाची पाहणी केली या वेळी उद्यान विभागाचे मुख्य अभियंता श्री.वागुंडे साहेब, श्री.बोरवकर साहेब, श्री.कुंभार साहेब, आर्किटेक्ट श्री.ढमाले साहेब ऊपस्थित होते.
याप्रसंगी सौ.निर्मलाताईंनी उद्यानाची मुख्य कमान,चिल्ड्रेन्स प्ले एरीया,वॉकिंग ट्रॅक,योगा ध्यान केंद्र, टाॅयलेट ब्लाॅक,माळी हाऊस,पार्किंग एरीया,सिनीयर सिटीझन प्लाझा, ओपन एयर जिम,क्रिपर पवेलीयन, ई.कामांची बारकाईने पाहणी केली
यावेळी निर्मलाताई कुटे म्हणाल्या ५ एकर मधील या गार्डन मधे ७५० मीटर वॉकिंग ट्रॅक तसेच ८० फ़ोर व्हिलर आणि १५० टु व्हिलर ची पार्किंग क्षमता असनार आहे तसेच कामाची गती वाढवुन लवकारत लवकर हे गार्डन नागरीकांसाठी सुरु करणार आहोत.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…
महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…