Categories: Editor Choice

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संकल्पनेतुन … पिंपरी- चिंचवडकरांसाठी पिंपळे गुरव येथुन नवीन ४ बस मार्ग लोकार्पण सोहळा संपन्न!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ मार्च) : पिंपरी चिंचवड शहरात शुक्रवार दि . 11 मार्च 2022 रोजी सकाळी 10 .30 वा . पिंपळे गुरव ते मंचर 337- चिंचवडगाव ते वाघोली ( पिंपळे गुरव मार्ग ) 350- देहूगाव ते पिंपळे गुरव 347- सांगवी ते आळंदी ( पिंपळे गुरव मार्ग ) या आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व मा . शंकरशेठ जगताप यांच्या संकल्पनेतुन नवीन बस मार्ग लोकार्पण सोहळा महापौर उषा ढोरे, मा . नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या हस्ते पार पडला.

शिक्षण समिती सभापती सौ. माधवीताई राजापुरे, लक्ष्मीनारायण मिश्रा ( भाप्रसे), डॉ. चेतना केरूरे, नगरसेवक सागर आंगोळकर, सौ.उषाताई मुंढे, शशिकांत आप्पा कदम, महेशदादा जगताप अंबरनाथ कांबळे , दत्तात्रय झेंडे, चंद्रकांत वरपे यांच्या उपस्थितीत पिंपळे गुरव मेन बस स्टॉप , पिंपळे गुरव येथे पार पडला.

या बस मार्गामुळे राजगुरूनगर , मंचर , कोरेगाव भीमा येथील नागरीकांना गावावरून पिंपळेगुरव ला येण्याजाण्याकरिता गावी जाण्यासाठी व तिर्थक्षेत्र देहू आळंदीस जाण्यासाठी नवीन बस मार्गाचा चांगली उपयोग होणार आहे व गैरसोय दूर झाली आहे .

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

16 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

4 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

5 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

5 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago