Google Ad
Uncategorized

काशिद नगर, पिंपळे गुरव येथे सर्व जाती धर्मातील महिला पुरुष कार्यकर्त्यांनी जयंती निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १४ एप्रिल) : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त काशिद नगर,पिंपळे गुरव येथे सर्व जाती धर्मातील महिला व पुरुष कार्यकर्ते यांनी मिळून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरा केली, यावेळी सर्वांनी अभिवादन केले. सदर कार्यक्रमास परिसरातील सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी संगीता लांडगे,ज्योती कांबळे. पुष्पा पोळ. मालन गायकवाड. मोहिनी परीट, वैशाली शिवशरण, उषा बोडरे. स्नेहा गायकवाड, प्रमिला गोडबोले, सुवर्णा वाघमारे, अनिता वनबट्टे, धनश्री खोत, अश्विनी गायकवाड,माया कांबळे, सुरेखा गुलदगड, सारिका माने,दिक्षा कांबळे, ऐश्वर्या शिवशरण, स्नेहल शिवशरण,रिया पोळ, अदिती गुलदगड, नंदिनी पोळ, समृद्धी वाघमारे,श्रेया गायकवाड. सुनिता साळवे,कल्पना इंगळे भाग्यश्री कंबळे,बेबी लोंढे,मनीषा पोळ, खंडागळे काकू,इत्यादी महिला उपस्थित होत्या, मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य लांडगे , सहदेव माने,अविनाश इंगळे,श्रीकांत तामचिकर,सतीश जाधव,संतोष परीट, निलेश परीट, सुनिल साळवे,संकेत लांडगे,गौतम शेलार,गणेश पुसळकर, राजेश ऐशी,यश शिवशरण आदित्य कांबळे, सागर ऐशी,सागर मोरे,रोहित गोडबोले यांची उपस्थिती लाभली, सदर कार्यक्रमाचे नियोजन सामाजिक कार्यकर्ते अनिल कांबळे यांनी केले.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!