कुठे आहे नोकरीची संधी? नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी … या दोन ठिकाणी सुरू आहे भरती!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना नावाचं संकट जगाच्या कानाकोपऱ्यात धडकलं आणि विविध समस्यांचा जन्म झाला. आरोग्य व्यवस्था अपुरी पडू लागली अन् देशांची आर्थिक स्थितीतही खालावू लागली. परिणाम बेरोजगारीचं मोठं संकट निर्माण झालं आहे. भारतातील तरुणाईलाही याची झळ पोहोचली आहे. अशा नकारात्मक स्थितीत रोजगाराची छोटीशी संधीही बेरोजगार तरुणांसाठी दिलासादायक ठरते.

कुठे आहे नोकरीची संधी?

🔴भारतीय विमानपत्तन प्राधिकरणामध्ये विविध 368 पदांची भरती
मॅनेजर (फायर सर्व्हिसेस) – 11 जागा
मॅनेजर (टेक्निकल) – 2 जागा
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (एअर ट्रॅफिक कंट्रोल) – 264 जागा
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (एअरपोर्ट ऑपरेशन्स) – 83 जागा
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (टेक्निकल) – 8 जागा
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 15 डिसेंबर 2020
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 14 जानेवारी 2021

🔴पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरती
पदाचे नाव – जतन सहायक, छायाचित्रचालक, माळी, पहारेकरी, रोजंदारी पहारेकरी
एकूण पद संख्या- 5
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 डिसेंबर 2020 सायंकाळी 5.45 पर्यंत
अर्ज सादर करण्याचा पत्ता : पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र शासन, सेंट जॉर्जेस किल्ला, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ, मुंबई 400001.
परीक्षा वेळापत्रकाच्या तपशीलासाठी http://www.maharashtra.gov.in

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

7 days ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

7 days ago

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 weeks ago