Editor Choice

प्रसिद्धीसाठी कायपण …प्रवीण तरडे नी काय केला खोडसाळपणा … कशामुळे झाले सोशेलमीडियावर ट्रोल!

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यभरात गणरायाचं भक्तीभावाने आगमन होत आहे. सर्वसामन्यांपासून ते राजकीय नेते, सेलिब्रिटींच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना झाली आहे. परंतु, अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी घरी गणपतीच्या केलेल्या प्रतिष्ठापनेवरून सोशल मीडियावर वाद पेटला आहे. प्रविण तरडे यांनी आपल्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. घरच्या गणपतीसाठी तरडे यांनी पुस्तकांचे डेकोरेशन केले आहे. गणरायाच्या मूर्तीच्या बाजूला चारही बाजूने पुस्तकं सजवली आहे. यात गणेशाची मूर्ती ही पाटावर ठेवली आहे आणि पाटाखाली देशाची राज्यघटना अर्थात संविधानाचे पुस्तक ठेवले आहे.

संविधान गणेश मूर्तीच्या पाटाखाली ठेवल्याने प्रविण तरडे हे सोशल मीडियावर ट्रोल झाले आहे. सोशल मीडियावर प्रविण तरडे यांच्यावर लोकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. देशाचे संविधान हे पाटाखाली ठेवण्याचा खोडसाळपणा का केला? असा जबाबच प्रवीण तरडेंना विचारण्यात आला. सोशल मीडियावर जोरदार ट्रोल झाल्यामुळे अखेर प्रविण तरडे यांनी तो फोटो डिलीट करून टाकला आहे. त्यानंतर नव्याने संविधान पाटाखाली नसलेला फोटो गणपती प्रतिष्ठापनेचा फोटो पोस्ट केला आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago