Categories: Editor Choice

नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा … पवना धरणातून दुपारी ४.०० वाजता ३५०० क्युसेक्सने पाणी सोडणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९जुलै) : पवना धरण क्षेत्रात वरुण राजाने कृपा केल्याने पवना धरणात ८५ % पाणी साठा झालेला असुन हवामान अंदाजानुसार धरणाच्या पाणलाेट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढलेले अाहे व त्यामुळे धरणाच्या पातळीमध्ये वाढ हाेत आहे. धरणा मध्ये हाेणारी पाण्याची आवक पाहता धरणाच्या सांडव्यावरुन आज सायंकाळी ४.०० वाजता पाण्याचा विसर्ग साेडण्यात येणार आहे .

तरी पवना धरणाच्या खालील बाजुसनदी तीरा कडील सर्व गावातील नागरीकानी दक्ष राहुन नदी तीरावरील
त्यांचे सर्व जनावरे, माेटारी, अवजारे व इतर सामुग्री त्वरीत सुरक्षित हलविण्यात यावे .जेणे करून कुठलीही जिवित व वित्त हीनी हाेणार नाही याची काळजी घेऊन जलसंपदा विभागास सहकार्य करावे असे कळविण्यात आले आहे.

पवना धरण सां . ४.०० वा साेडण्यात येणारा विसर्ग विध्दुत जणित्रा द्वारे १४०० क्युसेक्स व सांडव्याद्वारे २१०० क्युसेक्स
एकुण =३५०० क्युसेक्स

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

1 day ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

2 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago