Google Ad
Uncategorized

नवी सांगवीतील ‘साह्यकारी प्रतिष्ठान’ यांच्या वतीने ‘वंदे शक्ती स्वरूपा’ सन्मान नारी शक्तीचा यात नावदुर्गांचा सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ ऑक्टोबर) : लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ आणि आमदार अश्विनी माई जगताप तसेच भाजप शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्री उत्सव २०२३ निमित् ‘साह्यकारी प्रतिष्ठान’ यांच्या वतीने ‘वंदे शक्ती स्वरूपा’ सन्मान नारी शक्तीचा या सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ९व दुर्गेँचा  सन्मान करण्यात आला.

लक्ष्मी महिला संस्था विद्यानगर नवी सांगवी या ठिकाणी सत्कार मूर्ति डॉ.जयश्री देवीदास शेलार
(वैद्यकीय अधिकारी, पिंपळे गुरव दवाखाना, पिं चिं मनपा), सौ.रेणुका कुलकर्णी (शास्त्रीय संगीतकार), सौ.धनश्री जगदाळे (आरोग्य निरीक्षक पिं.चिं. महानरपालिका), सौ.वैशाली अभंगराव (सहाय्यक पोलिस उप-निरीक्षक), संगीता पाचंगे (पत्रकार) या नवदुर्गांचा ‘वंदे शक्ती स्वरूपा’ सन्मान नारी शक्तीचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

Google Ad

या माध्यमातून अश्या स्त्री शक्तीला सन्मानचिन्ह आणि तुळशीचे रोप या साठी की त्याचे विविध औषधी गुणधर्म आहेच पण सर्व झाडांमध्ये त्याचे विशेष अशे पूजनीय स्थान आहेच आणि या सन्मानीय दुर्गांचे ही समाजात पूजनीय स्थान आहे. त्यामुळेच एक सन्मानतेचे प्रतीक म्हणून देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी उपस्थित साईं कोंढरे (संस्थापक/अध्यक्ष:-साहयकारी प्रतिष्ठान), सौ. नंदा ताई अहिरे (संस्थापक/अध्यक्ष :-लक्ष्मी महिला संस्था विद्या नगर सांगवी, संजय मराठे (संजय गांधी निराधार योजना सदस्य), रमेश गाडवे (उद्योजक) , संतोष महामुनी(पत्रकार) उपस्थित महिला भगिनी, मित्र परिवार उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!