आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या मार्गदर्शनाखाली नवी संगवीत महापौर चषक क्रिकेट स्पर्धा संपन्न … महापौर ‘माई ढोरे’ यांच्या हस्ते बक्षीस वितरण!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड मध्ये सुपर स्टार क्रिकेट क्लब व शिवराज क्रिकेट क्लब (नवी सांगवी) तर्फे आयोजित टेनिस बॉल महापौर चषक क्रिकेट स्पर्धा 2021 चा बक्षीस वितरण समारंभ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते नवी सांगवीच्या PWD मैदानावर संपन्न झाला. या स्पर्धेत देहूरोड येथील हनुमान मित्र मंडळाने प्रथम क्रमांक, वारजे येथील आलम भाई पठाण क्रिकेट क्लबने द्वितीय क्रमांक, तर तृतीय क्रमांक दापोडी येथील ओम साई इलेव्हन संघाने मिळविला.

यावेळी नगरसेवक संतोष कांबळे, नगरसेविका सीमा चौगुले, माधवीताई राजापुरे, माऊली जगताप, धनंजय ढोरे, अजय दुधभाते, जवाहर ढोरे, गणेश बनकर आदी उपस्थित होते.


13 ते 17 जानेवारी दरम्यान या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 33 संघानी सहभाग घेतला होता.

विजयी संघ :

प्रथम क्रमांक (55555/-) भव्य चषक – हनुमान मित्र मंडळ (देहूरोड)
द्वितीय क्रमांक (44444/-) भव्य चषक – आलम भाई पठाण क्रिकेट क्लब (वारजे)
तृतीय क्रमांक (33333/-) व चषक – ओम साई इलेव्हन (दापोडी)
चतुर्थ क्रमांक (22222/-) व चषक – जय गणेश क्रिकेट क्लब (थेरगाव)
मालिकावीर पुरस्कार : आनंद चव्हाण
उत्कृष्ट फलंदाज : राहुल लोहार
उत्कृष्ट गोलंदाज : हरिश अर्जुने
महापौर चषक क्रिकेट स्पर्धेचे संयोजन राहुल कोंढरे, सत्यवान भालेराव, समीर जाधव, विनोद कल्याणकर, जीवन जाधव यांनी केले.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago