फोर्सीया कंपनीच्या वतीने सीएसआर अंतर्गत … पिं. चिं. मनपाच्या रुग्णालयांस वैद्यकीय साहित्य प्रदान!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० एप्रिल) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क व इ क्षेत्रीय कार्यालयातील भोसरी रूग्णालयाकरीता भोसरी एमआयडीसीतील फोरसिया कंपनीच्या वतीने कोरोनावर मात करण्यासाठी सीएसआर अंतर्गत वैद्यकिय उपकरणे देण्यात आली. क क्षेत्रीय अधिकारी
सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे व जेष्ठ वैद्यकिय अधिकारी डॅा शैलजा भावसार यांनी कंपनीचे प्रतिनिधी जितेंद्र निखळ यांच्याकडून स्वीकारली.

पिंपरी चिंचवड शहरातील विविध सेवाभावी संस्था व कंपन्या महानगरपालिकेच्या या कोरोना लढाईत सहभागी होत आहेत. फोर्सीया कंपनीच्या वतीने कोरोना रूग्णांचे तपासणीसाठी आवश्यक ॲाक्सिमीटर,थरमल गनसह विविध दहा प्रकारची वैद्यकीय उपकरणे महापालिकेकडे सूपूर्त केली. सीएसआर अंतर्गत फोर्सीया कंपनीने केलेल्या मदतीबद्दल सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago