Google Ad
Uncategorized

२६ /११ च्या हल्यात हुतात्म्या झालेल्या कर्तबगार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांगवी पोलीस ठाण्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २६ नोव्हेंबर) : संपूर्ण देशालाच नाही तर जगाला हादरवून सोडणाऱ्या मुंबईवरील २६/११ या दहशदवादी हल्याला आज १५ वर्ष पूर्ण होत आहेत. २००८ मध्ये लष्कर ए तोयबाच्या या दहशतवादी हल्यात तब्बल १६० पेक्षा जास्त जणांना आपला जीव गमवावा लागला होता तर ३०० नागरिक जखमी झाले होते.

पूर्ण देशालाच नाही तर जगाला हादरवून सोडणाऱ्या मुंबईवरील २६/११ या दहशदवादी हल्याला आज १५ वर्ष पूर्ण होत आहेत. २००८ मध्ये लष्कर ए तोयबाच्या या दहशतवादी हल्यात तब्बल १६० पेक्षा जास्त जणांना आपला जीव गमवावा लागला होता तर ३०० नागरिक जखमी झाले होते. या हल्ल्यात महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तबगार अधिकारी आणि कर्मचाऱ्यानी आपल्या प्राणाची आहुती दिली. आजही हि आठवण मुंबईकरांच्या अंगावर काटा उभी करते. त्या कर्तबगार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांगवी पोलीस ठाण्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!