Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ३४ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ ऑगस्ट) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी- कर्मचारी यांच्या बदल्यासंदर्भात परित्रपक क्रमांक प्रशा / कावि / ७७/२०१५ अन्वये धोरण निश्चीत करणेत आलेले आहे. त्यानुसार महापालिका अस्थापनेवरील कार्यरत असणा-या वैदयकीय अधिकारी पदावरील कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्याचे परिपत्रक पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांनी दि.१८ ऑगस्ट रोजी काढले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागामार्फत ३४ वैद्यकीय अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या असून या बदल्या या सार्वजनिक सेवेच्या हितार्थ रुग्णालय व प्रशासकिय कामकाजाच्या सोईच्या दृष्टीने बदलीने पदस्थापना देण्यात आले आहे.

Google Ad

बदली झालेल्या या वैद्यकीय अधिकारी यांना बदलीचे ठिकाणी बदली दिलेल्या रुग्णालय किंवा दवाखान्यामध्ये दिनांक २१ ऑगस्ट २०२३ पर्यंत रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. असे आदेश शेख सिंह आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा यांनी दिले आहेत.

अशी आहेत, वैद्यकीय अधिकारी यांची बदलीची ठिकाणे :-

Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!