असे असेल पिंपरी चिंचवड मनपाचे ०३ऑगस्ट चे कोविड-१९ लसीकरण! … पहा कोणाला-कुठे मिळणार कोणत्या ‘ लसीचा डोस!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .०२ ऑगस्ट २०२१) : उद्या दि .०३ / ०८ / २०२१ रोजी ‘ कोविशिल्ड ‘ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थीना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील प्रत्येक कोविड -१९ लसीकरण केंद्रावर एकुण १०० लाभार्थी क्षमते इतका केला जाईल . सदर लाभार्थ्यांचे लसीकरण हे खालील तक्त्यामधील स्तंभ क्र .४ मध्ये नमूद पध्दतीने करण्यात येईल .

▶️तसेच उद्या दि .०३ / ०८ / २०२१ रोजी फक्त वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘ कोविशिल्ड ‘ लसीचा फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) देण्यात येणार आहे . सदरचा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील प्रत्येक कोविड -१९ लसीकरण केंद्रावर खालील तक्त्यामध्ये नमूद केल्या प्रमाणे देण्यात येईल .

▶️तसेच उद्या दि .०३ / ०८ / २०२१ रोजी ‘ कोव्हॉक्सीन ‘ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थीना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर देण्यात येईल .

▶️तसेच उद्या दि .०३ / ०८ / २०२१ रोजी ‘ कोव्हॉक्सीन ‘ लसीचा वय ४५ वर्षा पुढील लाभार्थीना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील कोविड -१९ लसीकरण केंद्रावर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप नोंदणी व्दारे करण्यात येईल .

🔴सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी १०.०० ते सायं .५.०० या कालावधीत करण्यात येईल . * कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि .०३ / ०८ / २०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट , बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील .

▶️ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशनसाठी लसीकरण केंद्रावर दि .०३ / ०८ / २०२१ रोजी सकाळी ९ .०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये

▶️ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल .

▶️तसेच गरोदर महिलांचे कोविड -१९ लसीकरण करणेकामी उद्या दि .०३ / ०८ / २०२१ रोजी खालील लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल .

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

2 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

3 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

6 days ago