Categories: Editor Choiceindia

आजपासून आपल्या जीवनात हे 10 मोठे बदल होतील! पाहा काय होणार आहेत बदल?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१जून) : आज तुमच्या जीवनात बरेच मोठे बदल होणार आहेत, म्हणजेच 1 जून 2021 पासून, ज्याचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर आणि खिशात असेल. कारण आजपासून आयकर, बँकिंग, पीएफ आणि तुमच्या गुंतवणुकीशी संबंधित अनेक नियम बदलले असतील. आजपासून सुमारे 10 मोठे बदल होणार आहेत. पाहा काय होणार आहेत ते बदल.

1.  ITR वेबसाइट आजपासून 6 जूनपर्यंत बंद 

2. ईपीएफओचे नवीन नियम आजपासून लागू 

3. सिंडिकेट बँकेचा आयएफएससी कोड बदलला 

4. Bank of Baroda चेकद्वारे पेमेंट करण्याची पद्धत बदलेल

5. एलपीजी सिलिंडरच्या किंमती बदलू शकतात

6. छोट्या बचत योजनांच्या व्याज दरामध्ये बदल

7. आजपासून हवाई प्रवास महाग

8. गोल्ड हॉलमार्किंगचे नियम

9. Googleची स्टोरेज पॉलिसी

10. आजपासून उत्तर प्रदेशात ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकते

Maharashtra14 News

Recent Posts

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

10 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

10 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

21 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

21 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago