केंद्र सरकारने वाढवलेल्या घरगुती गॅस, इंधन दरवाढ व महागाई विरोधात पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे आज जोरदार निदर्शन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३जुलै) : केंद्र सरकारने वाढवलेल्या घरगुती गॅस, इंधन दरवाढ व महागाई विरोधात पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने तर्फे पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ, महागाई विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी येथील आंबेडकर पुतळा चौकात निदर्शने केली. केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. देशातील शेतकरी व जनतेला भूलथापा देऊन सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारने दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

यावेळी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील , कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, अर्बन सेल अध्यक्ष माधव पाटील , गंगा ताई धेंडे , शबाना पठाण , कविता खराडे , निलेश पुजारी , मुकेश खनके अक्षय फुगे , स्नेहा शिंदे , जॉन डिसोजा आदी उपस्थित होते.

यावेळी अर्बन सेलच्या समन्वयक ‘सुप्रिया काटे’ म्हणाल्या की गॅस आणि पेट्रोल दरवाढीमुळे घरचे बजेट कोलमडले आहे. आधीच कोरोना काळात माणसांच्या उत्पन्नामध्ये घट झाली आहे आणि त्यात गॅस दरवाढ झाली आहे.दरवाढ मागे नाही घेतली तर येणाऱ्या निवडणुकीत जनता भाजपला धडा शिकवेल.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

19 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

4 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

5 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

5 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago