महाराष्ट्र 14 न्यूज, (दि१२ मार्च) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलिस ठाण्यात एका मुलीने तिला तिचा पूर्वीचा मित्र आरोपी अक्षय संजय मुरकुटे, रा. औंध बाणेर,पुणे हा वारंवार त्रास देत असल्याची फिर्याद (१२ एप्रिल) दिलीआहे.
मुलगी आणि तिचा मित्र हे दोघे सांगवीतील कॅफे मध्ये ११ एप्रिल रोजी कॉफी पिण्यासाठी बसले असता फिर्यादीचा पुर्वीचा मित्र यातील आरोपी संजय हा तेथे येवुन फिर्यादीस म्हणाला की , तु माझ्याशी लग्न कर यापुर्वी तु माझी सांगवी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती, त्यामुळे माझ्या घरच्यांची व माझी तु इज्जत घालवली आहे . माझे घरचे लग्न करायला तयार आहे माझी आई खुप आजारी असती तु तिला समजुन घेवु शकती असे म्हणुन त्यांने फिर्यादीचा हात धरुन अंगाला झटापटी केली.
संजय ने तिला ओढत कॅफे बाहेर घेवुन कपडे ओढुन मोबाईल फेकुन फिर्यादीला जबरदस्तीने गाडीवर बसवुन तिच्या रहाते घराजवळील गल्ली मध्ये मधोमध गाडी थांबवुन रात्रौ ० ९ .४० वा . चे दरम्यान फिर्यादीचे आडनाव घेवुन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. …. …. बाहेर या असे म्हणुन जोरात ओरडुन शिवीगाळ करुन फिर्यादीच्या घरातील सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली . अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ मे ) :- मावळ लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…