दुरुस्ती केलेल्या सायकलचे वितरण आणि स्क्रॅप आर्ट गॅलरी उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्राचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१ मार्च) : शहरातील गरजू मुलेविद्यार्थी तसेच व्यक्तींना आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते या सायकल वितरित करण्यात आल्या. तसेच स्क्रॅप आर्ट गॅलरी या उपक्रमांतर्गत टाकाऊविनावापर बोर्डचा वापर करुन चांगल्या प्रकारच्या कलाकृती तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना आयुक्त पाटील यांच्या हस्ते आज प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षक संस्थेत झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणेउल्हास जगतापआरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.के.अनिल रॉयउप आयुक्त संदीप खोतआरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे,  आय.टी.आय.चे प्राचार्य शशिकांत पाटीलगट निदेशक विजय आगमप्रकाश घोडकेशर्मिला काराबळे यांच्यासह मोरवाडी आय.टी.आय. तसेच कासारवाडी येथील मुलींच्या आय.टी.आय. मधील विद्यार्थी उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

16 hours ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

23 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

2 days ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

2 days ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

2 days ago