Categories: Editor Choice

‘सुषमा शेलार’ यांच्या मागणीची पिंपरी चिंचवड मनपाने घेतली दखल … दापोडीत मागणी केलेल्या ठिकाणी, प्रभाग फेरीवाला उपसमिती मार्फत हॉकर्स झोन निश्चित होणार!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ मार्च) : पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी या भागात पथारी व्यावसायिक, भाजी विक्रेते आपला उदरनिर्वाह करण्यासाठी जागा मिळेल तेथे व्यवसाय करत आहेत, त्यांना व्यवसाय करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यामध्ये अतिक्रमण कारवाईलाही बरेचवेळा सामोरे जावे लागते. याच गोष्टीची दखल घेत, सुषमाताई अजित शेलार अध्यक्ष- भारतीय कामगार संघटना पिं.चिं . शहर , पुणे जिल्हा शिवसेना विभागीय कार्यालय दापोडी , यांनी दापोडी प्रभाग क्र . ३० मध्ये महानगरपालिके मार्फत भाजी मार्केट साठी योग्य ती जागा व स्टॉल मिळण्याबाबत दि .०८ / ०३ / २०२२ रोजी निवेदन देऊन मागणी केली होती.

सुषमा शेलार यांच्या निवेदनाची दखल घेऊन प्रभाग क्र . ३० दापोडी येथील सिद्धी टॉवर्स समोरील शितळादेवी चौक , दापोडी या ठिकाणी महानगरपालिके मार्फत भाजी मार्केटसाठी जागा मिळण्याबाबत मार्ग मोकळा झाला आहे.

सुषमा शेलार यांच्या मागणी केलेल्या ठिकाणी प्रभाग फेरीवाला उपसमिती मार्फत हॉकर्स झोन निश्चित करणेत आले असून सदय स्थितीत स्थापत्य ह क्षेत्रिय कार्यालयामार्फत २० मी.डी.पी. रस्ता क्रॉक्रीटीकरण करणेचे काम सुरु असल्याने ते कामकाज पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी हॉकर्स झोन करण्याची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, असे क्षेत्रीय अधिकारी ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय पिंपरी चिंचवड महानगरपालिका कासारवाड़ी यांनी कळविले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

1 day ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

5 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

5 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

5 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

5 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

2 weeks ago