पिंपरीचिंचवड भाजप

वर्षपूर्ती … पिंपरी चिंचवड भाजपच्या वतीने गौरव सोहळा राम-लक्ष्मणाच्या विजयाचा!

महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजय होऊन विध्यमान आमदारांना आज २४ ऑक्टोबर ला एक वर्ष पूर्ण झाले. याच…

4 years ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची ‘ग’ प्रभागाच्या अध्यक्ष पदी दुसऱ्यांदा फेरनिवड

महाराष्ट्र 14 न्यूज : चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचे कट्टर समर्थक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन…

4 years ago

भाजपच्या पिंपरी चिंचवड जिल्हा महिला मोर्चा च्या सांगवी-काळेवाडी मंडल अध्यक्षपदी ‘वैशाली राहुल जवळकर’ यांची निवड

महाराष्ट्र 14 न्यूज : सांगवी – काळेवाडी मंडल भाजपची नवी जम्बो कार्यकारिणी जाहीर केल्याची माहिती शहर अध्यक्ष ‘आमदार महेश लांडगे’…

4 years ago

‘सेवा सप्ताह’ अंतर्गत महात्मा गांधी जयंती निमित्ताने भाजपच्या वतीने प्रभाग क्र. ३१ नवी सांगवी-पिंपळे गुरव मध्ये स्वच्छता अभियान व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार!

महाराष्ट्र 14 न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात सेवा सप्ताहाचे आयोजन…

4 years ago