Categories: Editor Choice

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त … “रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा” या ब्रीदवाक्यानुसार पिंपळे गुरव येथे मोफत कृत्रिम हात व पाय (जयपूर फुट) वाटप शिबिराचे आयोजन

नाते जिव्हाळ्याचे… कार्य समृद्धीचे…
दिव्यांगांना आधार देऊ.. सारे मिळूनी पुढे जाऊ…!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १८ सप्टेंबर) : भारतीय जनता पार्टी चिंचवड विधानसभा आयोजित पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट, इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने “रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा” या ब्रीदवाक्यानुसार मोफत कृत्रिम हात व पाय (जयपूर फुट) वाटप शिबिराचे आयोजन रामकृष्ण मंगल कार्यालय पिंपळे गुरव येथे करण्यात आले होते.

३१५ दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम हात व पाय(जयपूर फुट) चे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी मा. महापौर सौ.उषा उर्फ माई ढोरे, मा.सत्तारूढ पक्षनेते श्री.नामदेव ढाके, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सौ.उज्वलाताई गावडे, उपाध्यक्ष भाजपा श्री.शेखर चिंचवडे, मा.नगरसेविका सौ.उषाताई मुढे, सौ.शारदाताई सोनावणे, सौ.आरतीताई चोंधे, मा.नगरसेवक श्री.सागर आंघोळकर, श्री.सुरेश भोईर, श्री.राजेंद्र गावडे, मा.स्वीकृत सदस्य श्री.महेश जगताप, मंडल अध्यक्ष श्री.योगेश चिंचवडे, महाराष्ट्र महावितरण समिती व भाजपा शहर सचिव:मधुकर बच्चे श्री.हरिभाऊ चिंचवडे, श्री.गणेश गावडे, श्री.शिवाजी कदम तसेच इतर अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

17 hours ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

2 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

3 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

4 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

4 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

7 days ago