महाराष्ट्र 14 न्यूज, दि ०९सप्टेंबर) : क्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथील भाविकांचे श्रद्धास्थान परमपूज्य विश्वचैतन्य श्री सद्गुरु नारायण महाराज (अण्णा) यांचे मंगळवारी (दि. ९) रात्री ११ वाजेच्या सुमारास निधन झाले.सोमवारी (दि. १०) श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी नारायण महाराज यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दुपारी दोन वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे.
दुपारी 3 वाजता मंदिरातून अंत्य संस्कारासाठी अंत्ययात्रा निघेल. ४ वाजता यज्ञ कुंडाजवळ अग्नी संस्कार हातील. शिवदल नाम २०० कोटी यज्ञकुंड श्री क्षेत्र नारायणपूर येथे हा विधी होणार आहे.
