पार्थबाबतच्या प्रश्नावर शरद पवारांनी दिलं असं उत्तर म्हणाले …

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांनी विवेक रहाडेच्या आत्महत्येनंतर मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचे ट्विट केले होते. राज्य सरकार स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करत आहे, मराठा आरक्षणासाठी आणखी दहा जणांना कोर्टात जायचे तर जाऊ द्या, त्यांना आमची भूमिका पोषक राहील, असे उत्तर शरद पवार यांनी पार्थ पवारांबाबत विचारलेल्या प्रश्नावर दिले.

मराठा आरक्षणावरिल स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. पार्थ पवारांनी मांडलेल्या भूमिकेवर बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने विधीमंडळात मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. पार्थच काय आणखी १० जण न्यायालयात गेले तरी त्यांना पाठिंबा देण्याची आमची भूमिका राहणार आहे, असे शरद पवारांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणासाठी कपिल सिब्बल यांच्या सारख्या निष्णात वकिलांशी चर्चा करत आहे. आत्महत्या करणे हा मार्ग नाही, असे आवाहन पवारांनी मराठा तरुणांना केले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

6 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

7 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

17 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

17 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago