Categories: Editor Choice

सांगवी येथील पिं. चिं. मनपाचे ‘शहिद अशोक मारूतीराव कामठे स्पर्धा परिक्षा केंन्द्र विद्यार्थ्याना “असुन अडचन नसून खोळंबा ”

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१ ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवी येथिल शहिद अशोक मारूतीराव कामठे स्पर्धा परिक्षा केंन्द्र येथिल जुने फर्णीचर,जुन्या खुर्ची,अडगळीचे येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना अडथळे ठरत असल्याचे दिसून येत आहे.

शहिद अशोक मारूतीराव कामठे स्पर्धा परिक्षा केंन्द्र विद्यार्थ्याना “असुन अडचन नसून खोळंबा ” अशी अवस्था झाली आहे. येथिल अभ्यासिकामधिल वर्षांपूर्वी पेंन्टीग, काही फर्णीचर,सर्व खुर्ची बदलण्यात आल्या आहेत परंतू जुने सर्व फर्णीचर,सर्व खुर्ची तशाच अस्थाव्यस्थ पडल्या असल्याने खुप मोठा अडथळा निर्माण झाला आहे. तसेच साफसफाई देखिल होत नसल्याने धुळीचे सामराज्य झाले आहे.

विद्यार्थीना या अभ्यासिकेत येथे अडचनित, अस्वच्छतेत बसावे लागते.विद्यार्थीना अभ्यास करण्यास स्वच्छ व प्रसन्न वातावरण असावे येथे फक्त फ्लोरींग (साफसफाई) झाडली जाते. येथिल लाईटचे बोर्ड हालतात तर कधी निघतात,फॅनचे आवाज येतात व अस्वच्छ आहेत , काही वर्षांपूर्वी इंन्टरनेट बसविलेले आहे पण ते अद्याप कधीही चालूच केलेले नाही,वाचमन कधीही जागेवर नसतात इत्यादी अनेक समस्या या ठिकाणी दिसून येत आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने या विषयावर गांभिरयाने लक्ष देऊन सर्व पाहणी तसेच चौकशी करून लवकरात लवकर आदेश देऊन योग्य अशी चोख व्यवस्था आपल्या माध्यमातुन करून घ्यावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

7 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

8 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

18 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

18 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago