महाराष्ट्र 14 न्यूज : मेढा येथील प्रसिद्ध डॉ. रमेश कदम यांच्या पत्नी नगरसेविका डॉ. प्राची कदम यांनी पुणे येथे आत्महत्या केली आहे. शुक्रवारी रात्री ही घटना उघडकीस आली. यामुळे मेढ्यात खळबळ उडाली आहे.
डॉ. प्राची कदम या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. त्या पती रमेश यांच्यासह मेढा येथे खाजगी हॉस्पिटल चालवतात. दोन वर्षापूर्वी त्यांना भाजपने मेढा नगर पंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी संधी दिली होती. गेल्या तीन महिन्यांपासून त्या पुणे येथे माहेरी गेल्या होत्या. त्यांच्या आत्महत्येचे अद्याप कारण समजू शकले नाही. याबाबत पुणे येथे कोणतीही तक्रार किंवा नोंद पोलिसांमध्ये झालेली नाही.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…