पिंपरी चिंचवड पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने सांगवी पोलिसांचा सन्मान!

महाराष्ट्र 14 न्यूज : लाॅकडाऊनच्या काळामध्ये कोरोना महामारीच्या विरोधात पोलीसांनी जीवाची पर्वा न करता केलेल्या कार्याबद्दल पोलीस फ्रेंन्डस् वेलफेअर असोसिएशन पिंपरी चिंचवड शहर संघटक विनोद. एस. सुथार यांच्या वतीने सांगवी पोलीस स्टेशन येथे पोलीस अधिकारी आणि 90 कर्मचारी यांना “कोविड-१९ योद्धा” सन्मानपत्र व वाफ मशीन देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी उपस्थित पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन चे संस्थापक/ अध्यक्ष गजाननभाऊ चिंचवड़े, नगरसेवक नवनाथ जगताप तसेच सांगवी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ बापु उंडे ,पोलीस निरीक्षक गुन्हे अजय हनुमंत भोसले, पोलीस उप निरीक्षक यशवंत साळुंके, पोलीस उप निरीक्षक गोविंद चव्हाण, महिला पोलीस उप निरीक्षक हेमा साळुंके, पोलीस हवालदार गिरीश राउत

पोलीस नाईक चंद्रकांत भिसे, दिपक पिसे व इतर कर्मचारी तसेच युवक अध्यक्ष शुभम चिंचवड़े, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष निखिल येवले,हवेली तालुका उपाध्यक्ष उमेद सुथार, सामाजिक कार्यकर्त्ता प्रविण खन्ना, महेश काळे, दत्तात्रय गुरव, अभय दाभाडे, आनंद कर्णावट, फारुख खान, चंद्रवीर सुथार आदि उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago