Google Ad
Uncategorized

पिंपळे गुरव येथील गजानन महाराज मंदिरास भूमी दान करणारे ज्येष्ठ नागरिक ज्ञानोबा विठ्ठल जुन्नरकर यांचे दुःखद निधन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ डिसेंबर : पिंपळे गुरव येथील ज्येष्ठ नागरिक ज्ञानोबा विठ्ठल जुन्नरकर (वय ८४) रा. गजानन महाराज नगर, पिंपळे गुरव यांचे आज (१२ डिसेंबर) दुःखद निधन झाले. पिंपळे गुरव येथील श्री गजानन महाराज मंदिराला एक गुंठा जागा भूमिदान करणारे ते एकमेव व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा  परिवार आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश जुन्नरकर यांचे ते वडील होत.

पिंपळे गुरव – नवी सांगवी मधील त्यांच्या सर्व चाहत्यांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, तसेच हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना मिळो , ही ईश्वर चरणी प्रार्थना!

Google Ad

“ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो, हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली”!!

टीप :- अंत्यविधी शनिवार दि. १३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता पिंपळे गुरव स्मशानभूमी येथे होईल.

Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!