रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )कामगार आघाडीच्या वतीने पदोन्नती आरक्षण पूर्ववत करण्यासाठी पुणे जिल्हाधीकारी कार्यालयांसमोर तीव्र निदर्शन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७जून) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )कामगार आघाडीच्या वतीने पदोन्नती आरक्षण शासन अध्यादेश 7 मे 2021 चा GR रद्द करून Sc.St पदोन्नती आरक्षण पूर्वरत करण्यासाठी पुणे जिल्हाधीकारी कार्यालयांसमोर रिपाई कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष प्रदिपभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली व रामभाऊ कर्वे यांच्या आयोजनानेे तीव्र निदर्शने करून जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलनामध्ये रिपाई कामगार आघाडीचे चे महा, प्रदेश कार्याध्यक्ष अनिलजी मोरे ,व प्रदेश कार्यकारणी सदस्य सुनीलजी साळवे व प.महा.उपाध्यक्ष संदेशजी साळवे, व प. महा. सरचिटणीस दादासाहेब शेलार तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष नितीनजी कांबळे व पि, चि, शहर अध्यक्ष दुर्गप्पा देवकर ,तसेच हवेली ता, कार्याध्यक्ष परवेजभाई शेख व रिपाई चे महादेव कांबळे तसेच अनेक रिपाई आ कामगार आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये जोरदार असे तीव्र निदर्शने करण्यात आली.

Maharashtra14 News

Recent Posts

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

1 day ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

2 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

3 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

3 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

6 days ago

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’ … अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…

6 days ago