इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे गिफ्ट … प्रावीण्य मिळवणाऱ्या प्रत्येकाला 5 हजार रुपये

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३सप्टेंबर) : इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यीनींना प्रोत्साहन देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने मोठा निर्णय घेतलाय. यानुसार 10 वीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या मुलींना प्रत्येकी 5 हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. बक्षीसाची रक्कम थेट विद्यार्थीनींच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत.

यासाठी पुणे जिल्हा परिषदेने अर्थसंकल्पात 25 लाख रुपयांच्या निधीची तरतूद केलीय. पुणे जिल्हा परिषदेने याआधी इयत्ता बारावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थीनींनाही अशीच प्रोत्साहन रक्कम देऊ केली होती. आता बारावीनंतर दहावीच्या मुलींनाही हे बक्षीस दिले जाणार आहे.

या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या मुलींच्या बँक खात्यावर त्यांच्या बक्षीसाची रक्कम जमा केली जाणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात 25 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलीय. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय मुंडे यांनी याबाबत माहिती दिलीय.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

21 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

1 week ago