Categories: Editor ChoicePune

Pune : पुण्यात मनसेन दाखवली आपली स्टाइल … महाराष्ट्रातील पहिलं अँमेझॉन फुटलं!

महाराष्ट्र 14 न्यूज : मनसे आणि ॲमेझॉनचा वाद आणखीनच चिघळला आहे. अ‍ॅमेझॉनने थेट न्यायालयात धाव घेतली असून मनसेप्रमुख राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे आक्रमक झाली आहे.
मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन पुण्यातील कोंढाव्यातील अ‌ॅमेझॉनचं ऑफिस मनसेने फोडण्यात आलं आहे.

पुण्यातील कोंढवा मनसे प्रभाग अध्यक्ष अमित जगताप यांच्या नेतृत्वात अ‌ॅमेझॉनच्या कार्यालयावर खळखट्याक आंदोलन केलं आहे. अ‌ॅमेझॉनच्या वेबसाईटवर मराठील भाषेचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मनसेने केली आहे. मराठी भाषेचा पर्याय असेल तर मराठी लोकांना बेवसाइटवरून आवश्यक वस्तूंची योग्य निवड करणं सोप्प होईल.

मात्र यावर अ‌ॅमेझॉनकडून अपेक्षित असं उत्तर आलं नाही.
दरम्यान, राज ठाकरेंना 5 जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मनसे अधिक आक्रमक झाल्यास अ‌ॅमेझॉनच्या कार्यालयांवर खळखट्याक आंदोलन मोठ्या प्रमाणात होऊ शकतात.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago