Categories: Uncategorized

परराज्यातील सायकलपटूना … पिंपरी चिंचवडकरांनी महाराष्ट्रात स्वागत करत दिल्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ डिसेंबर) : सायकल पटू दत्ता घुले हे मित्राच्या कामा निमित्त कार मधून तळेगाव हायवे वरुन जात आसताना त्यांना अचानक 3 सायकलपटू सायकल प्रवास करताना दिसले. सायकलच्या मागे मोठी साहित्य बाॅग आणि केरळ ते काश्मिर फलक लावलेला दिसला.शेवटी न राहूल्याने त्यांना त्यांनी थांबवल . ते म्हणाले शेवटी मी ही एक सायकलपटूच आहे. विषेश म्हणजे त्यांना फक्त इंग्लीश व कनड , तमिळ भाषा येत होती .

त्यांची विचारणा केली आसता त्यांनी मुंबई – केरळ – काश्मिर आसा तब्बल 2145 कि.मी.चा प्रवास पुर्ण करायचा आहे असे सांगितले ., हे 3 सायकलपटू काल रात्री मुंबई वरुन पुढे निघाले आहेत . त्यांचे महाराष्ट्र पुण्यामध्ये स्वागत करत त्यांना पुढील प्रवासात येणार्या शहरांची व रस्त्यांची माहिती दिली., तसेच पुढील प्रवास सुखकर व यशस्वी होवो या शुभेच्छा देत त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.

या गोष्टीमुळे काहि वेळेसाठी या परराज्यातील सायकलपटूंचा थकवा नाहीसा होऊन त्यांच्या चेहर्यावर आनंदाचे हासू आले.

दत्ता आनंदा घुले( सायकलपटू ) म्हणाले, मित्रानों विनंती ,आपणही प्रवासात जात आसताना प्रवासात दिसणार्या सायकल पटूंचे मनोबल व ऊर्जा वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन व शुभेच्छा देत जा हेच आम्हा सायकलपटूंचे खरे बक्षीस असते .

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

7 days ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

7 days ago