Google Ad
Uncategorized

कविता सुधीर गायकवाड यांची अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेच्या पुणे जिल्हा महिला आघाडी संपर्क प्रमुख पदी निवड

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि. २४ जुलै) : अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेच्या पुणे जिल्हा महिला आघाडी संपर्क प्रमुख पदी कविता सुधीर गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. 

२३ जुलै रोजी झालेल्या या कार्यक्रमात यावेळी कविता गायकवाड यांना ॲड सिंड्रेला टोनी परेरा,प्रदेश उपाध्यक्ष मंगेश शिरसाट यांच्या हस्ते नियुक्ती पत्र , प्रशस्तीपत्र व ओळखपत्र देवुन सन्मानित करण्यात आले.

Google Ad

या वेळी राज्यभरातुन संघटनेचे पदाधिकारी, सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. कविता या कलाकार श्रेत्रात कार्यरत आहेत. राज्य मंत्री बच्चुभाऊ कडु यांच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना काम करते.

चित्रपट कलाकार व विविध सांस्कृतिक श्रेत्रातील कलावंताना हक्काचे सांस्कृतिक व्यासपीठ मिळवून देवुन,शासनाच्या सर्व कलाकार व निर्माते योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन, असे यावेळी बोलताना कविता सुधीर गायकवाड म्हणाल्या.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!