महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ जानेवारी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १८ जानेवारी रोजीचा संभाव्य पुणे दौरा रद्द झाला आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून हा दौरा रद्द झाल्याची माहिती शुक्रवारी पुणे प्रशासनाला देण्यात आली. पुणे, महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे. देशभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द करण्यात आला.
पुणे मेट्रोचे उद्घाटन, महापालिकेच्या इमारतीतील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण, दिवंगत ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के लक्ष्मण यांच्या नावाने असलेल्या कलादालनाचे उद्घाटन; तसेच सिम्बायोसिस विद्यापाठीशी संबंधित कार्यक्रम, या कार्यक्रमांना पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयाकडून विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला असून, पंतप्रधानांचा संभाव्य दौरा होणार नसल्याचे कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…