Categories: Editor Choice

पिंपरी युवासेनेचा वेतन थकविलेल्या ठेकेदारास दणका..

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ जून) : गेली ३ महिने काम करुन देखील विकास जाधव या कामगारास ठेकेदाराने पगार दिला नाही,यानंतर या कामगाराने पिंपरी युवाअधिकारी निलेश हाके यांच्याशी संपर्क साधुन सर्व माहिती सांगितली त्यानंतर निलेश हाके यांनी संबंधीत ठेकेदारास प्रत्यक्ष भेटुन युवासेनेचा दणका दिल्यानंतर संबंधीत ठेकेदाराने कामगारास ३ महिन्याचे रखडलेले ३६००० रुपये त्वरीत अदा केले.

त्यामूळे कामगार विकास जाधव यांनी श्रीसाई मंदीर दापोडी येथे येऊन निलेश हाके यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व आभार मानले. यावेळी प्रमोद गायकवाड, राहुल जाधव, हाजी शेख, अरविंद ओव्हाळ, अप्पा गायकवाड, इमाम भाई शेख उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

12 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

7 days ago