पिंपरी चिंचवडकरांनो काळजी घ्या : पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स … गुरुवार, ०८ एप्रिल २०२१

🔴 नवी सांगवी फेमस चौक येथे 1 BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे.
संपर्क : – 8️⃣9️⃣9️⃣9️⃣2️⃣8️⃣4️⃣8️⃣9️⃣5️⃣

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि. ०८ एप्रिल ) : राज्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक पहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या अधिकच वाढत आहे. दररोज मोठ्या प्रमाणात नवीन कोरोना बाधित आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहेत. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होताना पहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये रुग्ण संख्या वाढत असताना मृत्यूंच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे आयुक्त राजेश पाटील यांनी शहरात कठोर निर्बंध लागू केले असून, संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. मात्र तरी देखील दररोज कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडत आहे.

गेल्या २४ तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये २ हजार ३५१ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर पिंपरी चिंचवड शहरा बाहेरील ४५ रुग्ण आदळले असून, या सर्व रुग्णांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. २१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यातील १५ रुग्ण मनपा हद्दीतील तर ६ रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. तर १४५३ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

🔴पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – २६२
ब – ३६७
क – २४०
ड – ५२२
इ – २५२
फ – २६०
ग – २४४
ह – २०४
एकुण – २३५१

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

20 hours ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

2 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

3 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

4 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

4 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

7 days ago