Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड युवासेना शहरसंघटकपदी ‘श्री निलेश हाके’ यांची निवड

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० डिसेंबर) : युवासेनेचे कार्याध्यक्ष श्री. पूर्वेश भाई सरनाईक ह्यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. ह्यावेळेस युवासेना सचिव श्री. किरण साळी, पश्चिम महाराष्ट्र युवासेना सचिव ऋतुराज क्षीरसागर, विस्तारक श्री. सिद्धू अभंगे, युवा सेना कॉलेज कक्षा सचिव श्री. श्री रुपेश कदम, युवती सेनेच्या शर्वरी गावंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. बाळासाहेब वाल्हेकर, शिवसेना शहरप्रमुख श्री. निलेश तरस उपस्थित होते.

पिंपरी युवासेनाप्रमुख निलेश हाके यांची कार्याची दखल घेत महासंसद रत्न खासदार श्री. श्रीरंग आप्पा बारणे व पश्चिम महाराष्ट्र युवा सेना सचिव विश्वजीत बारणे यांच्या मार्गदर्शनाने युवा सेनेचा संघटन मजबूत करेल. तसेच हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्याप्रमाणे ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण करत. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व महिला वर्गांच्या रिकाम्या हातांना नोकरी उद्योग धंद्यासाठी प्राधान्य देण्याचे काम करेल करेल असे प्रतिपादन नवनियुक्त पिंपरी चिंचवड शहर संघटक श्री निलेश हाके ह्यांनी केले.

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!