Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड युवासेनेच्या वतीने प्रभाग क्रं.३० मधील रिक्षाचालकांना सेफ्टी पडद्याचे वाटप!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि २६जुलै) : पिंपरी चिंचवड शहर युवासेनेच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘माझा मुख्यमंत्री’ सप्ताहाच्या तिसर्‍या दिवशी करोना काळात रिक्षा ड्राइवर च्या पाठीमागे सेफ्टी पडदा अत्यावश्यक असल्यामुळे प्रभाग क्र. ३० मधील रिक्षा चालकांसीठी पिंपरी युवा सेनेच्या वतीने रिक्षा सेफ्टी कव्हर चे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन जेष्ठ नागरीक यशवंतमामा वाखारे, सोपानभाऊ फुगे,अंकुशमामा जाधव, एकनाथ हाके, अशोकभाऊ जम यांच्या हस्ते झाले.

यावेळी मा. उपविभागप्रमुख प्रमोदभाऊ गायकवाड,संजय गरुड,स्वप्नील शेवाळे,अविनाशभाऊ जाधव, मा.शाखाप्रमुख राहुलभाऊ जाधव ,मनोज काची, चिंचप्पा लिंगडोळे,ईस्माईल शेख, अरेश शिंदे, अनिल काटे, शिरीष पठारे, योगेश बहीरट,प्रविण गायकवाड, पप्पु नेवरे, अजित पठाण, आनंद मुदलियार, लाला कींडरे, बाबा शेख,बिरजु कापुरे, अरीफ गुंदगी,कमलेश पवार, गोऱक नेटके, साबीर शेख, युसूफ पटेल,व मोठ्या संख्येने रिक्षाचालक मालक कार्यक्रमाचे संयोजन पिंपरी युवा सेना युवा अधिकारी श्री. निलेश हाके ह्यांनी केले होते.

Maharashtra14 News

Recent Posts

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

13 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

14 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

1 day ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

1 day ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago