१० वी १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पिंपरी चिंचवड मनपा देणार बक्षीस … नगरसेविका ‘माधवी राजापूरे’ यांनी विद्यार्थ्यांना केले लाभ घेण्याचे आवाहन!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरवस्ती विभागामार्फत इयत्ता १० वी. आणि १२ वी. मार्च २०२० मध्ये झालेल्या परीक्षेत मिळालेल्या टक्केवारी नुसार बक्षीस योजना दरवर्षी राबविण्यात येते, या वर्षी या योजनेचे अर्ज जमा करणे शेवटची संधी दिनांक १५ जानेवारी २०२१ वेळ दुपारी १२ वाजता. पर्यंत असल्याचे प्रभाग क्रमांक ३१ च्या नगरसेविका माधवी राजापुरे यांनी कळविले आहे.

इयत्ता १० वी व १२ वी मार्च २०२० मध्ये ८०% टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उर्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बक्षीस योजना अशी असेल.

१० वी मध्ये ८०% ते ९०% गुण रु .१००००/-.मिळेल

१० वी मध्ये ९०% वरिल विद्यार्थ्यांसाठी रु.१५०००/- मिळेल

१२ वी मध्ये ८० % वरिल विद्यार्थ्यांसाठी रु.१५०००/-मिळेल.

सर्व अर्ज मोफत आमच्या संपर्क कार्यालय मध्ये उपलब्ध झाले आहेत ज्यांना पाहिजे आहे त्यांनी अर्ज येऊन घेऊन जावेत हि नम्र विनंती आहे.

!आवश्यक कागदपत्रे!

● इयत्ता १० वी /इयत्ता १२ वी सन २०२० मधील उर्तीर्ण गुणपत्रिका

● निवडणूक ओळखपत्र. झेरॉक्स ( आई / वडील यांचे )

● आधारकार्ड झेरॉक्स अर्जदाराचे

● फोटो अर्जदाराचे

● अर्जामध्ये ज्या कॉलेज मध्ये ऍडमिशन घेणार त्यांचा सही शिक्का लागतो

अर्ज जमा करणे शेवटची तारीख : १५ जानेवारी २०२१
दुपारी १२ पर्यंत.

● संपर्क कार्यालय
सौ.माधवी रा. राजापुरे
विद्यमान नगरसेविका
सदस्या महिला व बालकल्याण समिती
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पत्ता :- गजानन नगर, पिंपळे गुरव, पुणे ०६१
संपर्क न:- ७८८७८८७९४४

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago