असे असेल पिंपरी चिंचवड मनपाचे ०५ सप्टेंबर रोजी कोविड-१९ लसीकरण! … पहा-कुठे मिळणार कोणाला कोणत्या ‘ लसीचा डोस

महाराष्ट्र 14 न्यूज, (०४ सप्टेंबर२०२१) : उद्या दि.०५/०९/२०२१ रोजी ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना पहिला व दुसरा डोस पहिल्या डोसनंतर ( १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील सर्व कोविड-१९ लसीकरण केंद्रावर देण्यात येईल.

तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत दि.१०/०८/२०२१ पासून प्रामुख्याने वार्डनिहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणालीव्दारे कोविड-१९ लसीकरण करण्यात येत आहे. या अनुषंगाने नागरिकांनी KIOSK मशिनव्दारे घेतलेल्या टोकन नुसार आणि पिं. चिं. म. न. पा. मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेश प्राप्त झालेल्या नागरिकांना खालील प्रमाणे पिं.चिं.म.न.पा लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात येईल.

▶️अ.क्र व प्रभाग, लसीकरण केंद्राचे नाव, वयोगट वय वर्ष १८ वर्षावरील सर्व लाभार्थी या प्रमाणे :-

♾️पहिला डोस (कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने ०५ लाभार्थी, पिं.चि.मनपा वार्ड निहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली व्दारे २० लाभार्थी व उर्वरीत सर्व लाभार्थी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप व्दारे)
♾️दुसरा डोस (कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने ०५ लाभार्थी, पिं.चि.मनपा वार्ड निहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली व्दारे २० लाभार्थी व उर्वरीत सर्व लाभार्थी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप व्दारे)

१) अ :- कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल,आकुर्डी
१००
२००

२) ब :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले (जुने तालेरा) रुग्णालय , चिंचवड
१००
२००

३)क :- मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल
१००
२००

४)ड :- जुने खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव
१००
२००

५) इ :- अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी
१००
२००

६)फ :- यमुनानगर रुग्णालय
१००
२००

७) ग :- जुने जिजामाता रुग्णालय
१००
२००

८)ह : -निळु फुले नाटय गृह, पिंपळे गुरव
१००
२००

९)ह :- वाय.सी.एम रुग्णालयाजवळ (आचार्य अत्रे सभागृह)
१००
२००

▶️तसेच उद्या दि.०५/०९/२०२१ रोजी ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या एकुण लाभार्थ्याना खालील नमुद लसीकरण केंद्रावर देण्यात येईल.

 

▶️अ.क्र व प्रभाग लसीकरण केंद्राचे नाव वयोगट वय वर्षे १८ वर्षावरील सर्व लाभार्थी या याप्रमाणे

♾️पहिला डोस (कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने ०५ लाभार्थी, पिं.चि.मनपा वार्ड निहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली व्दारे २० लाभार्थी व उर्वरीत सर्व लाभार्थी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप व्दारे)

♾️दुसरा डोस
(कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने ०५ लाभार्थी, पिं.चि.मनपा वार्ड निहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली व्दारे २० लाभार्थी व उर्वरीत सर्व लाभार्थी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप व्दारे)



कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल,आकुर्डी
५०
२५०



क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले (जुने तालेरा) रुग्णालय , चिंचवड
५०
२५०



मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल
५०
२५०



जुने खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव
५०
२५०



नवीन भोसरी रुग्णालय
५०
२५०



यमुनानगर रुग्णालय
५०
२५०



जुने जिजामाता रुग्णालय
५०
२५०



वाय.सी.एम रुग्णालयाजवळ (आचार्य अत्रे सभागृह)
५०
२५०



निळु फुले नाटय गृह, पिंपळे गुरव
५०
२५०

▶️सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी-१०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत करण्यात येईल.
कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि.०५/०९/२०२१ सकाळी ८.०० वाजता स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग,जेष्ठ नागरिक, तृतीयपंथी व पिं.चि.मनपा वार्ड निहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.

▶️ज्या नागरिकांची ‘कोव्हिशिल्ड’ व ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस निश्चित केलेले दिवस पूर्ण झालेनंतर ही बाकी आहे त्यांनी पिं.चि.मनपा वार्ड निहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली किंवा कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग करण्याची आवश्यकता नसून त्यांना ‍पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर ऑन द स्पॉट

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

2 days ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

2 days ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

2 days ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

2 days ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

3 days ago