असे असेल पिंपरी चिंचवड मनपाचे ०७ ऑगस्ट चे कोविड-१९ लसीकरण! … पहा-कुठे मिळणार ‘ कोणत्या’ ‘ लसीचा डोस*

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .०६ ऑगस्ट २०२१) : उद्या दि .०७ / ०८ / २०२१ रोजी ‘ कोव्हॉक्सीन ‘ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थीना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या एकुण लाभार्थ्यांना खालील नमुद लसिकरण केंद्रांवर एकूण ३०० लाभार्थी क्षमते इतका केला जाईल . त्यापैकी २१० लाभार्थ्यांचे लसीकरण हे कोविन अॅपवर ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचे करण्यात येईल . पिं . चिं . मनपा केंद्रीय KIOSK टोकन प्रणालीव्दारे टोकन घेतलेल्या आणि पिं . चिं . म . न . पा . मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेश प्राप्त झालेल्या ९० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल .

तसेच उद्या दि .०७ / ०८ / २०२१ रोजी ‘ कोव्हॉक्सीन ‘ लसीचा वय ४५ वर्षा पुढील लाभार्थांना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या एकुण लाभार्थ्याना खालील नमुद लसिकरण केंद्रांवर एकूण ३०० क्षमते इतका केला जाईल . त्यापैकी २७० लाभार्थ्यांचे लसीकरण हे ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप व्दारे केले जाईल . पिं . चिं . मनपा केंद्रीय KIOSK टोकन प्रणालीव्दारे टोकन घेतलेल्या आणि पिं . चिं . म . न . पा . मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेश प्राप्त झालेल्या ३० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल .

तसेच पिंपरी चिंचवड शहरामधील रहिवासी असलेल्या वय वर्षे १८ व त्यापुढील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक वैध पुराव्यानिशी म्हणजेच परदेशी विद्यापीठ प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र आणि परदेशी व्हिसा , व्हिसा मिळण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले । – 20 किंवा DS 160 From ( Admission confirmation letter and I – 20 or DS – 160 Form for Foreign Visa from concerned overseas university etc. ) , मुलाखत / रोजगारासाठी परदेशी जात असणा – या नागरीकांना ऑफर पत्र या कागदपत्रांच्या पुराव्यासह शनिवार , दि .०७ / ०८ / २०२१ रोजी खालील लसीकरण केंद्रावर कोविड -१ ९ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना सकाळी -१०.०० ते सायं- ०५.०० या वेळेत करण्यात येणार आहे .

* सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी -१०.०० ते सायं .५.०० या कालावधीत करण्यात येईल .

* कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि .०७ / ०८ / २०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट , बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील .

* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल .

* ” कोव्हिशील्ड ” लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने दि .०७ / ०८ / २०२१ रोजी या लसीचे लसीकरण करण्यात येणार नाही याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी .

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

14 hours ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

21 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

1 day ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

1 day ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

2 days ago