पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स : बुधवार, २१ एप्रिल २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.२१एप्रिल २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बुधवार ( दि.२१ एप्रिल २०२१ ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील २३८६ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २३७६ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

🔴पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – २१७
ब – ३३०
क – २३१
ड – ४३८
इ – ३२३
फ – २८०
ग – ३३२
ह – २३४
एकुण – २३८५

▶️पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे २५ पुरुष – चिंचवड (६८, ४३, ४९,६५ वर्षे), मोशी (३६,६० वर्षे), च-होली (४२, ७२ वर्षे), चिखली (६७,५०,७१,४२ वर्षे), सांगवी (५७ वर्षे), मोरवाडी (७० वर्षे), वाकड (४५,४४ वर्षे), काळेवाडी (६५ वर्षे), ताथवडे (४७ वर्षे), भोसरी (७५ वर्षे), रहाटणी (७८ वर्षे), दिघी (४९ वर्षे), तळवडे (५२ वर्षे), नेहरुनगर (६३ वर्षे), पिं.गुरव (४७ वर्षे), निगडी (८७ वर्षे), : ०७ स्त्री – पिं. सौदागर (४७,७३ वर्षे), रावेत (४३ वर्षे), दिघी (५६ वर्षे), सांगवी (८७ वर्षे), भोसरी (५७,७० वर्षे) येथील रहिवासी आहेत.

▶️पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे १५ पुरुष – बाणेर (७८,३४ वर्षे), आळंदी (५०,५६,३८ वर्षे), पुणे (७०,६५ वर्षे), शिरुर (६७ वर्षे), देहुगाव (३२ वर्षे), विश्रांतवाडी (७२ वर्षे), वारजे (४२ वर्षे), चंदणनगर (२९ वर्षे), जुन्नर (६० वर्षे), मंचर (७५ वर्षे), धाणोरी (६३ वर्षे) : ०८ स्त्री – रांजणगाव (६० वर्षे), शिक्रापूर (३० वर्षे), बालेवाडी (६६ वर्षे), खडकवासला (४८ वर्षे), देहुरोड (६८ वर्षे), बोपोडी (६५ वर्षे), पर्वतीगाव (५७ वर्षे), खेड (६४ वर्षे) येथील रहिवासी आहे.

टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ११ मृत्यु झालेले आहेत.

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago