आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०३ पुरुष – चिंचवड ( ७० वर्षे , ४६ वर्षे ) , प्राधिकरण ( ६४ वर्षे ) ०२ स्त्री पिंपळे चिंचवड ( ५४ वर्षे ) , पिंपरी ( ५ ९ वर्षे ) येथील रहिवासी आहेत . पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहीवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयामध्ये मृत झालेले रुग्ण हे ०२ स्त्री – पिंपळवंडी ( ७० वर्षे ) , न – हे आंबेगाव खुर्द ( ६५ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .
कोविड -१ ९ आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी कोविड विषयक प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे . कोरोना बाधित रूग्णांना फटाक्यांच्या धुराचा त्रास होऊ शकतो , ही बाब लक्षात घेऊन फटाक्यांचा वापर शक्यतो टाळावा असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरवासियांना केले आहे .
शारिरीक अंतरभान , सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर आणि वारंवार साबणाने सुयोग्य प्रकारे हात धुणे या बाबींचा नागरिकांनी अवलंब करावा असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले . कोविड बाधित रूग्णांना फटाक्यांच्या धुराचा त्रास होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी फटाक्यांचा वापर शक्यतो टाळावा अथवा कमीत कमी करावा . लोकहिताच्या दृष्टीने आणि नागरिकांना अधिक सजग राहून दिवाळीचा आनंद घ्यावा असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकच्या वतीने कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…