पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स … गुरुवार, १५ एप्रिल २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.१५ एप्रिल २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज गुरुवार ( दि.१५ एप्रिल २०२१ ) रोजी महानगरपालिका रुग्णालयात २१२८ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, यातील पिंपरी चिंचवड शहरातील २०८६ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह तर शहराबाहेरील ४२ रुग्णांचा अहवालात कोरोना पॉझीटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २११० रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

🔴पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – २३६
ब – ३८६
क – २७९
ड – ३०६
इ – २७८
फ – ३३८
ग – २७०
ह – १९३
एकुण – २०८६

– पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे २१ पुरुष ताथवडे ( ४८ वर्षे ) , आजमेरा ( ६० वर्षे ) , थेरगाव ( ७१ वर्षे ) , कासारवाडी ( ५८ वर्षे ) , पिं . सौदागर ( ६४ वर्षे ) , सांगवी ( ७३ , ५६ वर्षे ) , रहाटणी ( ६५ वर्षे ) , चिखली ( ६५,४६ , ५ ९ वर्षे ) , पिं . गुरव ( ५५ वर्षे ) , वाकड ( ७३ वर्षे ) , बोपखेल ( ३२ , ६४ वर्षे ) , निगडी ( ४८ , ८५ वर्षे ) , चिंचवड ( ८२ वर्षे ) , दिघी ( ६६ वर्षे ) , पिंपरी ( ६५ वर्षे ) , तळवडे ( ३५ वर्षे ) , १५ स्त्री दापोडी ( ४८ , ५३ वर्षे ) , चिंचवड ( ६० वर्षे ) , भोसरी ( २ ९ , ७१ वर्षे ) , काळभोरनगर ( ५ ९ वर्षे ) , संत तुकारामनगर ( ३४ वर्षे ) , पिं . गुरव ( ६ ९ , ६२ वर्षे ) , मोशी ( ६४ वर्षे ) , थेरगाव ( ७७ वर्षे ) , घरकुल ( ७५ वर्षे ) , वाकड ( ७० वर्षे ) , पिंपरी ( ४१ वर्षे ) , येथील रहिवासी आहेत .

पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे १५ पुरुष- खेड ( ८० , ८५ वर्षे ) , पाषाण ( ३८ वर्षे ) , धानोरी ( ५६ वर्षे ) , लोनावळा ( ४२ वर्षे ) , चाकण ( ५० , ७२ वर्षे ) , वडगाव शेरी ( ६ ९ वर्षे ) , वडगांव बुद्रुक ( ६५ वर्षे ) , हिंजेवडी ( ६३ वर्षे ) , पुणे ( ५३ , ८० , ५० , ५२ वर्षे ) , आळंदी ( ५२ वर्षे ) १० स्त्री – मालवडी ( ५० वर्षे ) , कोंढवा ( ६४ वर्षे ) , हडपसर ( ५६ वर्षे ) , जुन्नर ( ७५ वर्षे ) , पुणे ( ७३ वर्षे ) , वारजे ( ६५ वर्षे ) , धायरी ( ७५ वर्षे ) , औंध ( ५३ वर्षे ) , सासवड ( ५७ वर्षे ) , येथील रहिवासी आहे .

टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे . मागील २४ तासात २३ मृत्यु झालेले आहेत .

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

7 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

1 week ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

1 week ago