पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स … रविवार, १८ एप्रिल २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.१८एप्रिल २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रविवार ( दि.१८ एप्रिल २०२१ ) रोजी महानगरपालिका रुग्णालयात २८९३ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, यातील पिंपरी चिंचवड शहरातील २८३० रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह तर शहराबाहेरील ६३ रुग्णांचा अहवालात कोरोना पॉझीटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २३१८ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

आज पिंपरी चिंचवड शहरातील ३१ तर शहराबाहेरील २२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

🔴पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – ३०६
ब – ४६२
क – २२८
ड – ५२६
इ – ३०४
फ – २५४
ग – ४४१
ह – ३०९
एकुण – २८३०

पिंपरी चिंचवड शहरात आज झालेल्या मृत्यूची संख्या 23 पुरुष – मोशी (34,37,37,62 वर्ष ) सांगवी (55 वर्ष) भोसरी (68,45,73 वर्ष) घरकुल (69 वर्ष) काळेवाडी फाटा (68 वर्ष) पिंपरी ( 52,73 वर्ष) आकुर्डी (Y 56 वर्ष) चिखली (57 वर्ष) चिंचवड ( 35 वर्ष) संतुकरमनगर (, 63, वर्ष) कासारवाडी (66 वर्ष) तळवडे (52 वर्ष) वाकड (वय 33 वर्ष) थेरगाव (49 वर्ष) पुनावळे 66 वर्ष) पिंपळे गुरव (45 वर्ष), तर 08 महिला रुग्ण या – रहाटणी (70 वर्ष ) चिखली (44 वर्ष) दिघी (69 वर्ष) चिंचवड (74,65 वर्ष) मोशी (50 वर्ष ) कासारवाडी (40 वर्ष) तळवडे (62 वर्ष) येथील रहिवासी आहेत.

पिंपरी चिंचवड शहराबाहेरील आज मृत्यूची संख्या म्हणजे 10 पुरुष- पुणे (25 वर्ष) वडगाव शेरी (45 वर्ष) धानोरी (. 64,77 वर्ष) बाणेर ( 51 वर्ष) दौंड (56 वर्ष) मुंढवा ( 58,74 वर्ष) जुन्नर ( 70 वर्ष) सिंहगड (50 वर्ष) व 12 महिला रुग्ण या – चिंचोली (60वर्ष ) आंबेगाव (52 वर्ष) थेऊर (56 वर्ष) चाकण (75 वर्ष) कोथरूड (65 वर्ष) हिंजवडी (64 वर्ष) कात्रज (46 वर्ष) हडपसर (62 वर्ष) वारजे ( 41वर्ष ) देहूरोड ( 56 वर्ष) मरकळ ( 50 वर्ष ) खडकी ( 76 वर्ष ) येथील रहिवासी आहेत.

टीप :- अगोदर मृत झालेले रुग्ण हे आज कळविल्यामुळे मृत्यूचा आकडा हा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासांत १६ मृत्यू झालेले आहेत.

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

7 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

1 week ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

1 week ago