थोडा दिलासा : पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स : सोमवार, १० मे २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.१०मे २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सोमवार ( दि.१० मे २०२१ ) रोजी महानगरपालिका रुग्णालयात ११६९ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, यातील पिंपरी चिंचवड शहरातील ११३४ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह तर शहराबाहेरील ३५ रुग्णांचा अहवालात कोरोना पॉझीटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १९६५ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

😷पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – ७७
ब – १९२
क – १६६
ड – १७३
इ – १५२
फ – १६७
ग – ११८
ह – ९०
एकूण – ११३४

▶️पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे २६ पुरुष – चिखली ( ७६,६ ९ , ५४ वर्षे ) , निगडी ( ६२,५ ९ , ७७ वर्षे ) , दिघी ( ३३,३६ वर्षे ) , पुनावळे ( ७६ वर्षे ) , भोसरी ( ६५,४७,४ ९ वर्षे ) , पिं . निलख ( ३ ९ वर्षे ) , तळवडे ( ६२ वर्षे ) , वाल्हेकरवाडी ( ७५ वर्षे ) , किवळे ( ६५ वर्षे ) , पिं . गुरव ( ७३ वर्षे ) , वाकड ( ६ ९ वर्षे ) , फुगेवाडी ( ५५ वर्षे ) , पिं . सौदागर ( ४१,४७,६६ वर्षे ) , मोशी ( ३४ वर्षे ) , पिंपरी ( ७४,४० वर्षे ) , थेरगाव ( ५४ वर्षे ) १३ स्त्री – निगडी ( ५९ वर्षे ) , पिंपरी ( ५ ९ , ५२ , ७१ वर्षे ) , मोशी ( ३६ वर्षे ) , दिघी ( ५३ वर्षे ) , च – होली ( ७० वर्षे ) , पिं . गुरव ( ७७ वर्षे ) , आकुर्डी ( २८ वर्षे ) , बोपखेल ( ५३ वर्षे ) , चिखली ( ६३ वर्षे ) , भोसरी ( ६८ वर्षे ) , चिंचवड ( ५० वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

▶️पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे २१ पुरुष – देहूगांव ( ४७ वर्षे ) , शिक्रापुर ( ८८ , ५८ वर्षे ) , बारामती ( ५७ वर्षे ) , शिरुर ( ७४ , ६८ , ४७ वर्षे ) , रायगड ( ४५ वर्षे ) , विश्रांतवाडी ( ६६ , ७१ वर्षे ) , खेड ( ३२ वर्षे ) , संगमनेर ( ४० वर्षे ) , देहूरोड ( ६३ वर्षे ) , मुळशी ( ५५ वर्षे ) , पुणे ( ३१ वर्षे ) , वानवरी ( ६० वर्षे ) , वारजे ( ४८ वर्षे ) , माजरी ( ६२ वर्षे ) , मावळ ( ५७ वर्षे ) , चाकण ( ४० वर्षे ) , वडगाव ( ५२ वर्षे ) ०४ स्त्री देहुरोड ( ४४ वर्षे ) , खराडी ( ७४ वर्षे ) , आंबेगाव ( ८६ वर्षे ) , विश्रांतवाडी ( ७६ वर्षे ) येथील रहिवासी आहे .

टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे . मागील २४ तासात ०७ मृत्यु झालेले आहेत .

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

13 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

7 days ago