पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाअंतर्गत प्रभाग क्रं. २ मध्ये रक्तदान शिबिर संपन्न!

महाराष्ट्र 14 न्यूज : गोर-गरीब, वंचित, दलित, आदिवासी आणि शेतकऱ्यांसाठी देवदूताप्रमाणे काम करणारे पंतप्रधान माननीय मोदीजींच्या वाढदिवसा निमित्त ‘सेवा सप्ताह अभियान’ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने या ‘सेवा सप्ताह अभियाना अंतर्गत आपल्या प्रभाग क्रमांक २ बोऱ्हाडे वाडी मोशी मध्ये रक्तदान शिबिर गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत मोशी पुणे नाशिक रोड रक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर आणि स्वच्छता बाळगत रक्तदान केले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच रक्तदान शिबिरांची आवश्यकता बोलून दाखविली होती. देशात व राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने रक्तदानाचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत भाजपा युवा मोर्चा यांनी भाजपा पिंपरी चिंचडचे अध्यक्ष आमदार महेशदादा किसनराव लांडगे यांच्या मार्गदर्शनखाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ वातावरणात गर्दी टाळत अनोख्या रक्तदान शिबिराचे आयोजन केले.

गुरुवारी सकाळी दहा वाजता शिबिराला सुरुवात झाली त्याला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत भरपूर लोकांनी रक्तदान केल्याचे आयोजक पूजा आल्हाट यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाला प्रामुख्याने पिंपरी चिंचवड चे आमदार श्री. महेश दादा लांडगे, प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक श्री. वसंत दादा बोराटे, स्वीकृत नगरसेवक श्री. सागर हिंगणे, नगरसेविका सौ. सारिका ताई बोऱ्हाडे, नगरसेविका सौ.अश्विनी ताई जाधव, युवा नेते श्री. निलेशभाऊ बोराटे, भाजपा युवा अध्यक्ष संकेत चोंधे, नगरसेवक दिनेशभाऊ यादव, श्री. शिवराज लांडगे, श्री. उदय गायकवाड यांची ह्या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago