Categories: Editor Choice

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे विचार मंच तर्फे दिव्यांग , गरजूंना अन्नधान्य वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१जुलै) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे विचार मंच, पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने बिजलीनगर, चिंचवड येथे दिव्यांग, निराधार गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य व इतर वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.

यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, विकास आघाव, अमोल नागरगोजे, लक्ष्मण वाघ, संजय कीर्तने, कैलास घुगे, गोरक्ष सानप, भावेश पटेल, समीर कोरबूमा, भक्तराम फड, हरीचंद्र सरडे राजू सरोदे आदी विचार मंचाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना लक्ष्मण वाघ म्हणाले, की कोरोनामुळे अनेकांच्या हाताचे काम गेल्याने कुटुंबे अडचणीत आली आहेत. अशा गरजू कुटुंबांना मदत मिळणे गरजेचे बनले आहे. हे लक्षात घेऊन निराधार, अंध, अपंग गरजू व्यक्तींना पिंपरी चिंचवड शहरामध्ये कुठल्याही प्रकारची गरज किंवा मदत लागल्यास आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून धनंजय मुंडे विचार मंचाच्या माध्यमातून फुल ना फुलाची पाकळी या भावनेतून सेवारुपी मदत करत राहू.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

11 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

7 days ago